उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
१) पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे profile draft copy मध्ये आहे, प्रवर्ग बदल करावयाचा आहे, non creamy layer ची माहिती अद्ययावत करावयाची आहे, अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही, अर्जाची print मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
२) पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरु राहील.
३) पवित्र प्रणालीतील profile मधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज, त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / pan card / निवडणूक ओळखपत्र इ.),आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे.त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल/दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात.
४) उमेदवारांना त्यांच्या profile मध्ये जो बदल करावयाचा आहे, त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी. माहिती भरताना/अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
५) पुणे येथील पवित्र प्रणाली मदत कक्ष "समग्र शिक्षा अभियान कार्यालय, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे १" येथे स्थापन करण्यात आला आहे.संबंधित उमेदवार समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचा दूरध्वनी घेऊन वारंवार तेथे संपर्क करीत आहेत.कोणत्याही उमेदवारांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करू नये.उमेदवारांनी पवित्र मदत कक्षामध्ये समक्ष येऊन त्यांच्या माहितीमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा.

1.Pune : Azam Campus, 2390. K.B.
Hidayatullah Road, Pune 411001.
2.Kolhapur :Sarv Shiksha
Abhiyan,Computer Section, Kagalkar House,Zilla Parishad, Kolhapur.
3.Nagpur : Dinanath High School,
Dhantoli, Nagpur - 441210.
4.Aurangabad : Office of the
Deputy Director of Education,Near Bhadkal Gate,Aurangabad.
5.Latur : Education Officer,
Primary, Zilla Parishad, Latur
6.Nashik : K.K.Wagh English Medium
School (Universal CBSE School),DGP Nagar, Nashik Road, Nashik.
7.Amaravati : Regional DIET Office
(Vidya Pradhikaran), Maltekadi,Near Deputy Director of Education Office,
Amaravati.
No comments:
Post a Comment