उमेदवारांसाठी सूचना --
महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) संवर्गा करिता आरक्षण अधिनियम ; २०१८ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक
संवर्गासाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग
बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या वैयक्तिक लॉगिनला सुविधा उपलब्ध
करून देण्यात आलेली आहे.
बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली
आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे .
एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग ,
non-creamy layer (Yes / No) व Domicile Of Maharashtra (Yes / No) ही
माहिती भरण्याची अथवा
दिनांक TAIT
परीक्षा
आसन क्रमांक
पासून पर्यंत
24/12/2018 व 27/12/2018 SED_TAIT_0000001 SED_TAIT_0080000
28/12/2018 व 30/12/2018 SED_TAIT_0080001 SED_TAIT_0120000
31/12/2018 व 01/01/2019 SED_TAIT_0120001 SED_TAIT_0160000
02/01/2019 व 03/01/2019 SED_TAIT_0160001 SED_TAIT_0199143
उमेदवारांनी उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जात
संवर्ग बदलण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी .