Friday, July 30, 2021

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक

अ.क्र.कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी
Last Date25 August 2021
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ10 Oct 2021 


Tuesday, January 22, 2019

पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना 

१) पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे profile draft copy मध्ये आहे, प्रवर्ग बदल करावयाचा आहे, non creamy layer ची माहिती अद्ययावत करावयाची आहे, अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही, अर्जाची print मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. 

२) पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरु राहील. 

३) पवित्र प्रणालीतील profile मधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज, त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / pan card / निवडणूक ओळखपत्र इ.),आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे.त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल/दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात. 

४) उमेदवारांना त्यांच्या profile मध्ये जो बदल करावयाचा आहे, त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी. माहिती भरताना/अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. 

५) पुणे येथील पवित्र प्रणाली मदत कक्ष "समग्र शिक्षा अभियान कार्यालय, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे १" येथे स्थापन करण्यात आला आहे.संबंधित उमेदवार समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचा दूरध्वनी घेऊन वारंवार तेथे संपर्क करीत आहेत.कोणत्याही उमेदवारांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करू नये.उमेदवारांनी पवित्र मदत कक्षामध्ये समक्ष येऊन त्यांच्या माहितीमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा.



1.Pune : Azam Campus, 2390. K.B. Hidayatullah Road, Pune 411001.
2.Kolhapur :Sarv Shiksha Abhiyan,Computer Section, Kagalkar House,Zilla Parishad, Kolhapur.
3.Nagpur : Dinanath High School, Dhantoli, Nagpur - 441210.
4.Aurangabad : Office of the Deputy Director of Education,Near Bhadkal Gate,Aurangabad.
5.Latur : Education Officer, Primary, Zilla Parishad, Latur
6.Nashik : K.K.Wagh English Medium School (Universal CBSE School),DGP Nagar, Nashik Road, Nashik.
7.Amaravati : Regional DIET Office (Vidya Pradhikaran), Maltekadi,Near Deputy Director of Education Office, Amaravati.

Saturday, December 29, 2018

MahaTET 2019 Exam In March 2019

Possibility of next MahaTET Exam will be in March 2019.

Possibility of next MahaTET Exam will be in March 2019.

Possibility of next MahaTET Exam will be in March 2019.

Website। Click here

Tuesday, December 25, 2018

Pavitra : Maratha Reservation(SEBC) Update Details शैक्षणिक मागास (एसईबीसी)

उमेदवारांसाठी सूचना --

महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) संवर्गा करिता आरक्षण अधिनियम ; २०१८ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक संवर्गासाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या वैयक्तिक लॉगिनला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे .
एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग , non-creamy layer (Yes / No) Domicile Of Maharashtra (Yes / No) ही माहिती भरण्याची अथवा

दिनांक ​ TAIT परीक्षा आसन क्रमांक

  पासून ​          पर्यंत

24/12/201827/12/2018           SED_TAIT_0000001          SED_TAIT_0080000

​28/12/201830/12/2018           SED_TAIT_0080001          SED_TAIT_0120000

​31/12/201801/01/2019           SED_TAIT_0120001          SED_TAIT_0160000

02/01/201903/01/2019           SED_TAIT_0160001          SED_TAIT_0199143

उमेदवारांनी उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जात संवर्ग बदलण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी .

Friday, November 2, 2018

TAIT Result 2017

TAIT Result


To see the TAIT 2017 result you must know two things
  1. Your Id
  2. Your Date of Birth
Got to the below link to see your result.......

    Link  https://mahapariksha.gov.in/sedtaitresult/


Merit List


To see the merit list of candidate go to the follwing link 

Link https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/SEDmeritList

Tuesday, October 30, 2018

Result MahaTET 2018


  • Final Result of candidate is given at the login Id of the students.

  • Please Login to view the Result

  • Log In For Result MahaTET 2018  

  • Link for Log In  https://mahatet.in/TET2018

Saturday, November 15, 2014

MAHATET-2018 EXAM SHCEDULE

Schedule 

1Advertisement27.04.2018
2.a)Online Submission of application through MAHATET website www.mahatet.in25.04.2018 to 22.05.2018
2.b)Exam fees deposit and online Challan updation25.04.2018 to 22.05.2018
3Download Admit Card01.10.2014 to 30.10.2014
4Paper I१५ /०७/२०१८ वेळ स. १०.३० ते दु.१३.००
5Paper II१५ /०७/२०१८ वेळ दु. १४.०० ते सायं. १६.३०
6